मुंबईची बेस्ट बस

मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसेस चालतात.

दररोज सुमारे ४५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते.

बेस्टजवळ ३,५०० बसेस असून यात वाढ करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे.

या बसेस मुंबईतील निर्धारित ३७२ मार्गावर धावतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*