ठाणे येथील मांदार सिद्धीविनायक

Mandar Siddhivinay Mandir at Thane

ठाणे स्थानकाच्या पश्चिम बाजूच्या स्टेशन रोड वर (सुभाष पथ) पायी १० ते १५ मिनिटाच्या अंतरावर जांभळी नाक्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकात मांदार सिद्धिवियकाचे मंदिर आहे.  हे मंदिर खाजगी मालकीचे असून दररोज भक्तांसाठी उघडे असते.

सुमारे ३०० वर्षापूर्वी श्री पंडित यांच्या पुर्वजांना दृष्टांत झाला की  ‘मी मांदार झाडाखाली असून मला वर काढा. ‘  त्याप्रमाणे मांदार वृक्षाखालील जागा उकरली असता ही गणेश मूर्ती सापडली.ती मूर्ती उजव्या सोंडेची स्वयंभू आहे.

येथील गणपतीला वाड्या भरतात. त्या बघण्यासारख्या असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*