गोवा मुक्ती संग्राम

Freedom Struggle of Goa

पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी गोवा मुक्ती संग्रामाचा लढा उभारण्यात आला. गोवा कृती समितीने १५ अॉगस्ट १९५५ ला मार्च कढण्याचे ठरवले तेव्हा पोर्तुगीज शासनकर्त्यांना त्याची कुणकुण लागली. मोठ्या प्रमाणात गोवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. गोव्याकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. भारतीय व विदेशी वृत्तपत्रांना बंदी घालण्यात आली तसेच रेल्वे आणि तत्सम सेवा बंद करण्यात आल्या.

1 Comment on गोवा मुक्ती संग्राम

  1. मला गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेले हुतात्मा हिरवे गुरुजी विषयावर माहिती देणे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*