संयुक्त राष्ट्रसंघ आणि भारत

संयुक्त राष्ट्रे (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स) ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे. या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी संयुक्तराष्ट्रांच्या सनदेनुसार आंतरराष्ट्रीय व्यव्हार करायचे, जागतिक शांतता व सुरक्षा रक्षण, परस्पर सहकार्य, मानवी मूल्यांची जपणूक आदी बंधने स्वत:वर लादून घेतली आहे. […]

लॅटव्हिया – जुन्या नव्याचा संगम

बाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली. १२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले. १६०० मध्ये लॅटव्हियाची पोलंड व स्वीडनमध्ये विभागणी झाली. १८व्या शतकात हा प्रांत रशियाशी जोडला गेला. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर लॅटव्हिया स्वतंत्र […]

वन्यजीवनाने भरलेला ‘झांबिया’

दक्षिण आफ्रिकेतला हा छोटासा देश पुरातत्वशात्राच्या मते झांबियात कोंगा आणि अँगोला जमातीच्या लोकांचे १८ व्या शतकात आगमन झाले. त्याचबरोबर येथे पोर्तुगीज व्यापार्‍यांचेही आगमन झाले. ब्रिटिश साऊथ अफ्रिका कंपनी व झांबियन प्रमुख यांच्यात १८९० मध्ये करार झाला. १९२४ पर्यंत र्‍होडेशिया परिसरात […]

युनिसेफ

संयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात महिला आणि लहान मुलांना अन्नपुरवठा करण्याच्या समस्येतून या संस्थेची गरज जाणवली. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या या संस्थेच्या […]

सहाराच्या वाळवंटातील ‘चॅड’

लिबिया आणि सुदान या दोन देशांदरम्यान असलेला चॅड हा देश ट्रान्स सहारा या व्यापारी मार्गावर आहे. १८९१ मध्ये फ्रेंचाकडून झुबायर या सुदानी आक्रमणकर्त्याचा पराभव झाला. १९१० मध्ये फ्रेंचानी विषुववृत्तीय अफ्रिकेचा एक भाग म्हणून चॅड या […]

व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे.  रोमन कॅथलिक ख्रिश्चन बांधवांचे हे पवित्र स्थान आहे. जगात एकूण १७ देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सीटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे. रोमन कॅथलीकांचे सर्वोच्च […]

सॅंटो डॉमनिगो

कोलंबसने १४९२ ला या बेटावर पाऊल ठेवल्यानंतर हे बेट प्रकाशात आले. येथील टाऊन प्लॅनिंग संपूर्ण जगासाठी आदर्श असे आहे. अमेरिकेतील पहिले चर्च, हॉस्पिटल, विद्यापीठ येथे आहे.

सर्वात लांब नाईल

आफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी ६८५३ कि.मी. लांब असून, तिच्या पाण्याचा उपयोग ११ देशांना होतो. इजिप्शियन संस्कृतीत नाईल ला महत्त्वाचे स्थान आहे.

सर्वात उंच इमारत

दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे सर्वाधिक उंच म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर म्हणजे २ हजार ७२२ फूट एवढी आहे. यापूर्वी तैपेई १०१ या ५०८ मीटर उंचीच्या इमारतीची नोंद होती.

देवोचेंग याडिंग विमानतळ

चीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.

1 24 25 26 27 28 32