बाल दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

ता. कर्जत जि. रायगड मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वेस्टेशन आहे. तेधून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे. गावचे धुळे पाटील यांना शेत नांगरताना बरीच मोठी जानवे घातलेली दगडी गणेश मूर्ती […]

झिंबाब्वे

झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत. राजधानी व सर्वात मोठे शहर :हरारे अधिकृत भाषा :इंग्लिश स्वातंत्र्य दिवस :एप्रिल १८ १९८० […]

बेनिन

बेनिनचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République du Bénin; जुने नाव: दहोमी) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. बेनिनच्या पूर्वेला नायजेरिया, उत्तरेला नायजर व बर्किना फासो, पश्चिमेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात हा अटलांटिक महासागराचा उपसमुद्र […]

ग्रीस

यूनान हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. बाह्य जगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीस मध्ये हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही, ऑलिंपिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला […]

ग्रेनेडा

ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची सत्ता आहे. राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असणाऱ्या ग्रेनेडामध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही […]

बोलिव्हिया

बोलिव्हिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता […]

बार्बाडोस

बार्बाडोस हा पूर्व कॅरिबियन समुद्रातील द्वीप-देश आहे. या देशाच्या उत्तरेला वेस्ट इंडिज ची बेट आहेत.ब्रिजटाउन ही बार्बाडोस ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रिटनने १६२५ मध्ये या बेटाचा शोध लावला. अंजीराच्या झाडासारखे बेट असे […]

फ्रान्स

फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरीस ही फ्रांसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. France हा अतिशय प्रगत देश असून तो G-७ या राष्ट्रांचा सदस्य आहे. फ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी […]

फिनलंड

फिनलंड हा उत्तर युरोपातील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही […]

झांबिया

झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला अँगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची […]

1 23 24 25 26 27 111