दृष्टीक्षेपात अहमदनगर..

क्षेत्रफळ : १७,४१२ चौ.कि.मी
लोकसंख्या :४०,८८,०००
उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हे
पूर्वेस बीड जिल्हा
पूर्व व आग्नेयेस उस्मानाबाद जिल्हा
दक्षिणेस सोलापूर जिल्हा
नैऋत्येस व पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील अकोले व संगमनेर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*