उज्जयंत महल – आगरतळा

Ujjayant Mahal Agartala - Tripura

त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा येथे आहे. सन १८९९-१९०१ या कालावधीत महाराजा राधाकिशोर माणिक यांनी या महलाची निर्मिती केली.

मुगल-युरोपीय मिश्र शैलीतील उज्जयंत महल पर्यटकांचे खास आकर्षण आहे. विशाल मुगल गार्डनच्या धर्तीवर हे महाल बांधण्यात आले होते. हा महल पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*