युनिसेफ

संयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात महिला आणि लहान मुलांना अन्नपुरवठा करण्याच्या समस्येतून या संस्थेची गरज जाणवली. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या या संस्थेच्या […]

इटलीतील माऊंट एटेना

  इटलीतील सिसिली प्रांतात असलेल्या माऊंट एटेना हा जागृत ज्वालामुखी आहे. १९,२३६ हेक्टर क्षेत्रातील या ज्वालामुखीचा २७०० वर्षापासूनचा लिखित स्वरुपातील इतिहास पहावयास मिळतो.

चीनमधील पिंग यो शहर

चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले.

मालदीव

मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७५० किलोमीटरवर आणि भारताच्या […]

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड-देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने […]

निंगालू किनारा

ऑस्ट्रेलियातील निंगालू समुद्रकिनारा हा मानवी हस्तक्षेपापासून दूर असून येथे अनेक सागरी जीव आढळतात. येथे दरवर्षी सुमारे ३००ते५०० शार्क आणि व्हेल मासे विणीच्या काळात किनार्‍याकडे येतात. Ningaloo Reef

अल्बी

फ्रान्समधील अल्बी या शहराची उभारणी १०ते१३ व्या शतकादरम्यान झाली. बिशपांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या शहरात मध्ययुगीन काळातील अनेक चर्च, इमारती पहायला मिळतात. Albi

लॉस ग्लेसियर राष्ट्रीय उद्यान – अर्जेंटिना

अर्जेंटिनामधील लॉस गलेसियर लेक हे गोठलेल्या बर्फाचे तळे असून, याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. या उद्यानात सुमारे २०० ग्लेसियर असून, यांचा विस्तार सुमारे १४००० किलोमीटर इतका आहे.

ब्राझिलिया

ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाची उभारणी १९५६ मध्ये केली. ल्युसियो कोस्टा व ऑस्कर नेमियर यांनी या शहराची रचना केली. जगातील मोजक्या सुनियोजित शहरात याची गणना केली जाते.

1 2 3 19