नाशिक जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

बाजरी हे येथील प्रमुख पीक असून येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळींबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव या कांद्याच्या प्रमुख व मोठ्या बाजारपेठा आहेत. नाशिकची द्राक्षे जगप्रसिद्ध असून प्रामुख्याने सिन्नर, दिंडोरी, निफाड व नाशिक या भागांत द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व परदेशांत निर्यातही केली जातात. ऊस हे देखील नाशिकमधील मुख्य नगदी, बागायती पीक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*