एकीच्या बळानेच संकटं टाळता येतात

खरं तर एकमेकांचे नेहमी शत्रू असलेले पण एका शिकार्याच्या भीतीने मित्र बनलेले चार प्राणी एका जंगलात रहात हते. कासव, उंदीर, गवा आणि कावळा हे चारही मित्र जंगलातून नेहमी एकत्र फिरत असत. एकमेकांच्या साथीने फिरताना त्यांनी […]

अति तेथे माती

एक अतिशय गरीब शेतकरी होता. दिवसरात्र तो आपल्या शेतात काबाडकष्ट करीत असे तरी त्याला त्या शेतातून त्याचा संसार चालेल इतकेही पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. दारिद्रयाला कंटाळून तो देवाची विनवणी करीत असे. एकदा त्याला आपल्या शेतात […]

संकटाच्या वेळेस व्यवहार ज्ञानाचं महत्त्वाचं

एका जंगलात एक जुनाट पडका वाडा होता. सध्या तिथे कोणत्याच मानव प्राण्याची वस्ती नसल्यामुळे तो वाडा ओसाड झाला होता. आजूबाजूला दाट झाडी वाढली होती. घराकडे कोणी फिरकत नसल्यामुळे अनेक जंगली प्राणी, पशू, पक्षी यांचा मुक्काम […]

शेवटी ते आईचच मन

मानवाप्रमाणे प्राणी, पक्षी यांच्यातही आपापसात काही व्यवहार सुरूच असतात. एकदा गरूडाचं काहीतरी घुबडाशी काम होतं. गरूड त्याला भेटायला गेले. काम सांगितलं आणि ते काम करून देण्याच्या मोबदल्यात गरूडानं घुबडाला वचन दिलं की तू जर माझं […]

श्रद्धेचा गैरफायदा घेणार्‍याला अद्दल घडविलीच पाहिजे

राजा प्रतापसिंगची आई अतिशय आजारी होती. त्या आजारपणामुळेच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्यावर प्रतापसिगला एक गोष्ट मनाला सारखी टोचत होती. त्यांच्या आईने मृत्यूपूर्वी आंबे खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी आंब्याचा हंगाम नसल्यामुळे […]

बुद्धिची चमक ही कुठेही लपून राहत नाही

राजा जयदेवाच्या दरबारात एक अतिशय विद्वान, बुद्धिमान मंत्री होता. राणीला मात्र त्याच्या पदावर आपल्या भावाला बसवायचे होते. एकदा किरकोळ कारणावरून तिने मंत्र्याला काढून त्या जागेवर आपल्या भावाची नेमणूक केली. राजाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक […]

ज्याचं काम त्यानीच करावं

एकदा एक राजा आपल्या प्रधानाला बरोबर घेऊन शिकारीला जातो. मधेच थोडेसे ढग गोळा होऊन अंधारल्यासारखे वाटते. राजाबरोबर बराच लवाजमा असतो. पाऊस आला तर सुरक्षित जागा शोधायला हवी म्हणून राजा प्रधानाला विचारतो, ‘‘पाऊस पडेल असे तुम्हाला […]

भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही

एक गरीब विधवा बाई आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर राहात होती. गरिबी असूनही ती आपल्या मुलाचे सुरेशचे सर्व लाड पुरवित असे. एकदा सुरेशने आईजवळ ढोल घेऊन देण्याचा हट्ट केला. तिने जंगलात जाऊन झाडाचा एक ओंडका कापून […]

संस्कारावर आधारलेल्या वृत्तीप्रमाणे दृष्टी निर्माण होत असते

एकदा ब्रह्मदेवाकडे उपदेश घेण्यासाठी देव, दानव आणि मानव तिघेही गेले. तिघांची परीक्षा बघण्यासाठी ब्रह्मदेवाने तिघांनाही ‘द’ हे अक्षर उपदेश म्हणून दिले आणि काही दिवसांनी परत येण्यास सांगितले. थोड्या दिवसांनी तिघेही परतले. तेव्हा ब्रह्मदेवाने विचारल्यावर प्रत्येकजण […]

जे पेराल तेच उगवते

एक साधू यात्रेला निघालेला असतो. वाटेत त्याला एका मागोमाग एक अशी गावं लागतात. एका गावातून तो जात असताना तो कोणीतरी ढोंगी साधू आहे असे समजून गावकरी त्याला शिव्या देत वाटेल तसं बोलतात. पण तो साधू […]

1 11 12 13 14 15