कृती : 1वाटी पोहे, आवडी नुसार भाज्या मी(शिमला मिर्ची, पत्तागोभी,उकडलेले 2आलु,गाजर,बिट,टमाटर,हिरवी मिरची, कोथिंबीर ), अर्ध्या वाटी प्रमाणे किसुन घेतले. त्यावर तुम्हाला पाहिजे तसे लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, आमचुर पावडर, मिठ,साखर चविप्रमाणे
पोहे भिजवून ठेवा. पाण्यात फुगले की निथळून घेणे. थोडे सुकायला ठेवून वरचे सर्व साहित्य एकत्र करून त्याला कटलेट चा आकार द्यावा नाॅनस्टीक पॅन वर शालो फ्राय करने हिरव्या चटणी सोबत किंवा साॅस सोबत खावे.
Leave a Reply