लसणीची चटणी

साहित्य :

१ लसणीचा कांदा, अर्धा नारळ, १० लाल मिरच्या, १ कढीबिंबाचा टाळा, १ लिंबू मीठ व फोडणी.
कृती :

सर्व एकत्र करून चटणी वाटावी. त्यावर लिंबू पिळावे. तेलाची फोडणी करावी. त्यात कढीलिंब घालावा व ही फोडणी चटणीवर घालावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*