कॉर्न प्याटीस

साहित्य: २ कप स्वीट कॉर्न, उकडलेले ३ मध्यम बटाटे, उकडलेले २ ब्रेडचे स्लाईस १ टीस्पून आले, किसलेले ३ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून २ लहान कांदे १/२ टीस्पून जिरे, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून कॉर्न फ्लेक्स, […]

अंडा स्लाईस

सुरत रेसिपी : मोठ्या तव्यावर अमूल बटर गरम करणे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे. त्यात आले,लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालणे व परतणे. हळद, लाल मिरची पावडर, मीठ, घालणे व परतणे, लसणीची पात घालणे व […]

मिश्र धान्याचा डोसा

साहित्य : तांदूळ..४ वाट्या, मुग डाळ..२ वाट्या, उडीद डाळ..१वाटी, हरभरा डाळ..१ वाटी, मसुर डाळ ..१वाटी, तुर डाळ..१वाटी, मेथी दाणे..२ चमचे कृती : सगळी धान्य स्वच्छ धुऊन कमीतकमी ६ तास तरी भिजवणे. नंतर मिक्सर मधुन बारीक करणे… […]

कॉर्न डोसा

साहित्य:- स्वीटकॉर्न १ कप, रवा २ कप, १ कांदा बारीक चिरलेला, आलं आणि मिरची बारीक चिरलेली, हळद, जिरे पूड, किथिंबीर, कडीपत्ता, मीठ, २ टेबल स्पून तांदळाचं पीठ आणि तेवढीच कणिक, थोडं तेल, बडीशेप आवडत असेल […]

क्रिस्पी मसाला कॉर्न

साहित्य: कॉर्न १ कप, ७ ते ८ चमचे कॉर्नफ्लॉवर, ३ ते ४ चमचे मैदा, हळद, मीठ, पाणी, तळायला तेल. मसाल्या साठी: कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, लसूण बारीक चिरून, बारीक चिरलेली मिरची, तिखट थोडं. कृती: एका […]

मसाला कॉर्न आप्पे

साहित्य : स्वीटकॉर्न पेस्ट १ वाटी (स्वीटकॉर्न दाणे मिक्सर मधून काढून पेस्ट करणे किंवा अर्धवट बारीक केले तरी चालतील), १ वाटी बारीक रवा, १ वाटी ताक (दह्यात पाणी घालून घेतलं तरी चालेल), मीठ, आलं, जिरे, मिरची […]

चकोल्या

चकोल्या खेडेगावातील आषाढ-श्रावणातील खास पदार्थ. पावसाळ्यात भाज्या मिळायच्या नाहीत. हवा थंड. त्याकरिता एक खमंग पदार्थ. उपास सोडण्याकरितासुद्धा हा पदार्थ करतात. साहित्य- १ वाटी शिजवलेली तुरीची डाळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, चिंच, गूळ, जिरे, व सुके […]

पिठल्याच्या वडय़ा किंवा आंबट गुंडाळी

साहित्य- १ वाटी बेसन, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, चवीपुरते मीठ, ३ हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, १ वाटी ओले खोबरे आणि अर्धी वाटी हळद, हिंग, मोहरी घातलेली फोडणी. कृती – बेसन, ताक व […]

तंदूरी पनीर

साहित्य: २०० ग्राम पनीर, मोठे चौकोनी तुकडे, १ मध्यम भोपळी मिरची, मध्यम चौकोनी तुकडे, १ लहान कांदा, मध्यम चौकोनी तुकडे (प्रत्येक पाकळी विलग करावी.) पुदिना चटणी: १/४ कप पुदिन्याची पाने, २ टेस्पून कोथिंबीर, १ टीस्पून […]

चीज व्हेजिटेबल सॅंडविच

साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस, १ मध्यम भोपळी मिरची, बारीक चिरून, १/२ कप पातळ चिरलेली कोबी, १/२ कप जाडसर किसलेले गाजर, १/२ कप बारीक चिरलेला फ्लॉवर, १/२ कप दूध, १ टेस्पून मैदा, १/४ कप किसलेले चीज, […]

1 2 3 4 5 6 29