साबुदाणा वडा

साहित्य : १ कप साबुदाणे, २ मोठे बटाटे उकडून, ५-६ तिखट हिरव्या मिरच्या, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, १/२ टिस्पून जीरे, १/४ ते १/२ कप शेंगदाण्याचे कूट, १/२ लिंबाचा रस, चवीपुरते मीठ, वडे तळण्यासाठी तेल. कृती […]

पावभाजी

साहित्य : २ मध्यम कांदे ( बारीक चिरून ), ३ मोठे टोमॅटो ( बारीक चिरून ), १ टोमॅटोची प्युरी, २ मध्यम बटाटे ( उकडून ), २ टिस्पून मिरची, आले, लसूण पेस्ट (२ हिरव्या मिरच्या + […]

इडली

साहित्य : १/२ कप उडीद डाळ, दिड कप इडली रवा, चवीपुरते मिठ, १/४ कप पातळ पोहे, १ टिस्पून साखर. कृती : इडली रवा आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यात ५ तास भिजत घालावे. इडली रवा भिजेल […]

वडापाव

साहित्य : ४ शिजवलेले मोठे बटाटे,४ ते ५ हिरव्या मिरच्या, तेल, ४-५ लसणींची पेस्ट, १ इंच आले पेस्ट, ३-४ कढीपत्ता पाने, २ टेस्पून कोथिंबीर, १ टेस्पून लिंबाचा रस, मोहोरी, जिरे, चिमूटभर हिंग, हळद, चवीपुरते मीठ. […]

भेळपुरी

साहित्य : कुरमुरे, १ मोठा कांदा (बारीक चिरलेला), १/४ कप कोथिंबीर (बारीक चिरलेली), ४ हिरव्या मिरच्या, खारे शेंगदाणे, कैरीचे बारिक तुकडे, फरसाण, बारीक शेव, लिंबाचा रस, चवीपुरते मीठ,बारिक चिरलेला टोमॅटो. कृती ः कुरमुरे २-४ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे म्हणजे कुरकुरीत राहतील. परतताना चमच्याने ढवळत राहावे म्हणजे कुरमुरे जळणार नाहीत. परतलेले कुरमुरे मोठ्या परातीत काढावे. कुरमुरे जरा गार झाले कि आधी त्यात […]

मुगाचा डोसा

साहित्य ः मुगाची डाळ, हळद,तिखट, चवीनुसार मीठ. कृती : पिवळ्या मुगाची डाळ ३० मिनिटे पाण्यात भिजवून मिक्सर मधून फिरवून घ्या. त्यात हळद, तिखट, चवीनुसार मीठ घालून पूर्ण एकजीव करुन घ्या. आणि एका पॅनमध्ये तूप किंवा तेल घालून त्यावर डोसे सोडा. यातच बारिक चिरलेला कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,चीज घालून सर्व्ह करु शकता.  

कांदे पोहे

साहित्य : तेल, हिंग, मोहरी, कांदा, हिरवी मिरची, कडीपत्ता, बटाटे, पोहे, लिंबाचा रस, हळद, धणे पावडर, हवे असल्यास शेंगदाणे, चवीनुसार मीठ. कृती : प्रथम कढई मध्ये तेल तापवून घ्या. तेल तापल्यावर त्यात हिंग, मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्ता […]

पालक उडदाचे वडे

साहित्य : पालक, उडदाची डाळ,हिरवी मिरची, कांदा, जिरे, चवीनुसार मीठ. कृती : आदल्या रात्री उडदाची डाळ पाण्यात भिजवत ठेवा. प्रथम पालकाची जुडी छान पाण्याने धुवून, चिरुन थंड पाण्यात ठेवून द्या. (पालक थंड पाण्यात ठेवला असता त्याचा हिरवा रंग तसाच […]

अंड्याचा पदार्थ – Egg Shakshouka

साहित्य : ४ अंडी,तेल,कांदा,टोमॅटो,धणे-जिरे पावडर,तिखट,हळद,कोथिंबीर,मीठ. कृती : प्रथम एका पॅनमध्ये तेल तापवून घ्या. त्यावर एक बारिक चिरलेला कांदा चांगला लालसर परतून घ्या. मग त्यात टोमॅटो घालून परतून घ्या. त्यात धणे-जिरे पावडर,हळद,तिखट,मीठ घाला व थोडा पाण्याचा हपका मारुन हे […]

काया टोस्ट

साहित्य : ब्रेड स्लाईस, काया जॅम, बटर. कृती : प्रथम ब्रेड चे स्लाईस मंद आचेवर थोडेसे लालसर भाजून घेणे. त्यानंतर त्यावर काया जॅम लावून बटर चा पातळ असा पूर्ण थर त्यावर ठेवावा आणि सर्व्ह करावे. […]

1 2 3 29