गावरान कोंबडी सुकं

साहित्य:- अर्धा किलो गावरान चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे, दोन मध्यम कांदे, दोन मध्यम टोमॅटो, एक चहाचा चमचा आलेपेस्ट, एक चहाचा चमचा लसूणपेस्ट, अर्धी वाटी ओले किंवा सुके खोबरे, दोन चहाचे चमचे मिरचीपूड, एक चहाचा चमचा धणेपूड, एक चहाचा चमचा गरम मसलापूड, एक चहाचा चमचा हळदपूड, अर्धी […]

आगरी कोळी स्टाईल “बांगडा फ्राय”

साहित्य : २ ते ४ मध्यम आकाराचे बांगडे स्वच्छ करून घ्या .तळण्याकरिता ३ ते ४ पळ्या गोडं तेल म्यारीनेट करण्यासाठी मसाला : ४ ते ५ चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला , पाऊण चमचा हळद ,७ […]

भरलेले पापलेट (आगरी कोळी स्टाईल)

एक पापलेट स्वछ घुवुन साइड ने कट करून त्याला हळद मीठ लिंबू रस एक चमचा आगरी मसाला एक चमचा आले लसूण कोथिंबिर पेस्ट चोळून घ्या व एक तास मॅरीनेट करा. एका कढइत तेल गरम करुन […]

कॉर्न प्याटीस

साहित्य: २ कप स्वीट कॉर्न, उकडलेले ३ मध्यम बटाटे, उकडलेले २ ब्रेडचे स्लाईस १ टीस्पून आले, किसलेले ३ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून २ लहान कांदे १/२ टीस्पून जिरे, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून कॉर्न फ्लेक्स, […]

टारली माशाचे तिक आंबट

फिश करी बनवणं तसं फार किचकट काम.. कोकण, कारवार किंवा गोव्यात बनणाऱ्या फिश करीजची लज्जत काही औरच असते. ती चव, आपल्याला घरातील फिश करी मध्ये सहसा मिळत नाही. कारण, फिश करी साठी मसाला घेताना आपल्या […]

हिरव्या वाटणातील कोलंबी

साहित्य: पाव किलो मध्यम आकाराची सोललेली कोलंबी ,1 मोठा कांदा बारीक चिरलेला ,१ छोटा चमचा गरम मसाला ,अर्धा चमचा हळद ,१ तमालपत्र ,१ चमचा लिंबाचा रस ,५ ते ६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण हिरवं वाटण: […]

अंडा स्लाईस

सुरत रेसिपी : मोठ्या तव्यावर अमूल बटर गरम करणे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे. त्यात आले,लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालणे व परतणे. हळद, लाल मिरची पावडर, मीठ, घालणे व परतणे, लसणीची पात घालणे व […]

मोदकाची उकड झाली सोप्पी

गणपती बाप्पा येत आहेत त्यांच्या आवडीचे मोदक करूया ग्रुप मेंबरच्या विनंतीवरून बरेच दिवस मोदकाची उकड कशी सोप्पी करता येईल त्यावर प्रयोग करत होतो आता सर्वाना सहज करता येईल अशी उकडीची पध्दत सापडली सर्वाना आवडेल अशी […]

मिश्र धान्याचा डोसा

साहित्य : तांदूळ..४ वाट्या, मुग डाळ..२ वाट्या, उडीद डाळ..१वाटी, हरभरा डाळ..१ वाटी, मसुर डाळ ..१वाटी, तुर डाळ..१वाटी, मेथी दाणे..२ चमचे कृती : सगळी धान्य स्वच्छ धुऊन कमीतकमी ६ तास तरी भिजवणे. नंतर मिक्सर मधुन बारीक करणे… […]

कॉर्न डोसा

साहित्य:- स्वीटकॉर्न १ कप, रवा २ कप, १ कांदा बारीक चिरलेला, आलं आणि मिरची बारीक चिरलेली, हळद, जिरे पूड, किथिंबीर, कडीपत्ता, मीठ, २ टेबल स्पून तांदळाचं पीठ आणि तेवढीच कणिक, थोडं तेल, बडीशेप आवडत असेल […]

1 7 8 9 10 11 14