स्प्राऊट सॅंडविच

साहित्य : सहा नग ब्राऊन ब्रेडचे (गव्हाचा पाव) स्लाइस,एक वाटी मोड आणून वाफवलेले मूग,हरभरे,सोयाबीन ई. ,दोन उकडलेले बटाटे, दोन कांद्याच्या गोल कापलेल्या चकत्या , टोमॅटोच्या गोल कापलेल्या चकत्या,दोन बारीक चिरलेले कांदे,दोन बारीक चिरलेले टोमॅटो,दोन बारीक […]

शिळ्या चपात्यांचा चिवडा

आपल्याकडे अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर कधी चपात्या शिल्लक रहातात तर कधी भात आणि कधीतरी भाजीसुद्धा. या उरलेल्या अन्नाला थोडं नवीन रुप दिलं तर? तसाही आता सगळीकडे रिसायकलींगचा बोलबाला आहेच. शिळ्या अन्नाचं रिसायकलींग करुन काही खास पाककृती […]

बटाटापूरी

साहित्य:- २ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, चिरून १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप) चवीपुरते मिठ, […]

ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी …..

नक्की वाचा : ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी …..! •••••••••••••••••••••• स्पेशल मासे खरेदी संबंधित काही महत्वाच्या टिप्स : कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत. मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत. • पापलेट […]

गव्हाच्या पफचे व डिंकाचे पौष्टिक लाडू

साहित्य:- गव्हाचे पफ २०० ग्रॅम ,डिंक पावडर ५० ग्रॅम ,खारीक पावडर ५० ग्रॅम , ८-१० काजू पाकळी ,८-१० बदाम ,८-१० बेदाणे , दोन वाट्या साजूक तूप ,दोन वाट्या साखर , दोन छोटे चमचे वेलची पूड. […]

द्राक्षांची कुल्फी

साहित्य – ५00 ग्रॅम काळी द्राक्षं, ३ लिटर दूध, ५00 ग्रॅम साखर, ड्राय फ्रूटस्चे काप आणि २ थेंब द्राक्षाचा इसेन्स. कृती:- दूध उकळावं. साखर घालून ते आटवावं. ते आटून निम्म्याहून कमी राहिल इतकं दाट करावं. […]

ताज्या फळांची कुल्फी

साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, चिमूटभर दालचिनी पूड, एक संत्रं, एक सफरचंद, वीस चिरलेली हिरवी द्राक्षं. कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर पाण्यात घोळवून कॉर्नफ्लोअर, साखर व दालचिनी […]

गव्हाचे कलाकंद

साहित्य:- गव्हाचे पीठ- १ कप, पाव कप- तूप, साखर- १ कप, आटवलेले दूध- १ कप, वेलदोडे- १ टीस्पून, काजू. कृती:- गॅसवर कढई ठेवा. तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात १ कप गव्हाचे पीठ घाला. मंदाग्नीवर […]

मिक्स३ ज्यूस कुल्फी विथ रबडी

साहित्य:- १ पेला आंब्याचा रस, ३ पेले फळांचा रस (डाळिंब, मोसंबी, अननस), अर्धा पेला चिरलेली फळे व क्रीम, अर्धा लिटर दूध, १ पेला कुरकुरीत नूडल्स, अर्धा मोठा चमचा साखर, अर्धा चमचा गुलाबपाणी, तीन-चार हिरव्या वेलच्या, […]

कुल्फी फालुदा

साहित्य:- १ लिटर दूध, ५-६ हिरव्या वेलच्या, दोन थेंब पिवळा रंग, एक मोठा चमचा मध, अर्धा लिंबाचा रस, एक मोठा चमचा साखर, चिरलेला सुकामेवा व रंगीत खडीसाखर सजावटीसाठी. कृती: दुधात वेलची टाकून उकळायला ठेवावे. पाव […]

1 5 6 7 8 9 44