कडधान्याची भेळ

साहित्य:- मूठभर मूग, मटकी, चवळी, हरभरे, मसूर भिजवून मोड आणावेत, ओले खोबरे पाव वाटी, कोथिंबीर धुऊन बारीक चिरलेली, टोमॅटो:-कांदा , घट्ट दही अर्धी वाटी, तिखट, मीठ कृती :- मोड आलेली धान्ये कुकर मध्ये वाफवून घ्या. […]

ओली भेळ

साहित्य:- १/४ किलो किंवा २०० ग्रम कुरमुरे, ४,५ कांदे, चिंच व खजुराची १ लिंबा एवढी दाट चटणी व कोळ, तिखट २ चमचे, मीठ, फरसाण १०० ग्रम, शेव, चणे, दाणे (खजूर नसल्यास गूळ), चिरलेली कोथिंबीर. कृती […]

भडंग भेळ

साहित्य:- १/४ किलो किंवा २०० ग्रम भडंग , ४,५ कांदे, चिंच व खजुराची १ लिंबा एवढी दाट चटणी व कोळ, तिखट २ चमचे, मीठ, फरसाण १०० ग्रम, शेव, चणे, दाणे (खजूर नसल्यास गूळ), चिरलेली कोथिंबीर. […]

गाबीटो भेळ

साहित्य:- २ मध्यम आकाराची लाल गाजरे (केशरी नकोत), १ मोठे बीट, २ मध्यम टोमॅटो, १ छोटा पांढरा कांदा, चवीप्रमाणे मीठ भेळेच्या चटण्या:- खजुर-चिंचेची चटणी, पुदिना-कोथिंबीरीची चटणी, लसूण-लाल सुक्या मिरच्यांची चटणी. सजावटीसाठी:- मटकी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. […]

खाकरा भेळ

साहित्य:- ४,५ साधे खाकरे, १ वाटी प्लेन चुरमुरे, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी चिरलेला लाल टोमॅटो, कोथिंबीर, १ चमचा वाटलेली हिरवी मिरची, लिंबूरस, चिंचेचा व टोमॅटोचा सॉस मीठ चवीनुसार. कृती:- खाकरे हाताने हव्या […]

भेळ सलाड

साहित्य:-आइसबर्ग लेट्यूसचे मोठे चौकोनी काप २ वाट्या, १ मोठी काकडी साल काढून मोठे तुकडे करून, १/२ कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक फोडी करून, आणखीन कुठल्याही प्रकारची सलादची पाने स्वच्छ धुऊन व मोठे तुकडे करून, […]

टेस्टी बडीशेप

साहित्य:- अर्धा किलो मोठी बडीशेप्, दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्, लिन्बू, टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे. कृती:- गार पाण्यात हळ्द, मीठ, लिंबू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा. ३-४ तास उन्हात ठेवा व नन्तर बारीक गॅसवर भाजून […]

जलजिराच्या गोळ्या

साहित्य:- १टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर. कृती:- काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून […]

सुपारीशिवाय सुपारी

साहित्य:- २५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम) ५० ग्रॅम सुके खोबरे किसून, ५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल), १०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर, ४ लवंगा, ४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत), […]

सोपी मसाला सुपारी

साहित्य:- बडीशोप ३ वाट्या, ओवा ३/४ वाटी, लवंग-अर्धी वाटीपेक्ष्या किंचित जास्तं वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं, सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट), १ वाटी तीळ- १ वाटी, ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी, मीठ आणि […]

1 2 3 4 5 6