सचिन पिळगांवकर

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या […]

जाधव, सचिन

सचिन जाधव मूळचे संगमेश्‍वर तालुक्‍यातील वाशी गावचे रहिवासी आहेत. 2001 साली पोलिस कॉन्स्टेबल म्हणून शहर पोलिस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी पोलिस मुख्यालयाच्या संगणक कक्षातही सेवा बजावली आहे. नितीन मिरकर रत्नागिरी तालुक्‍यातील जाकादेवी येथील रहिवासी आहेत. 1999 पासून ते पोलिस सेवेत रुजू झाले.
[…]