सुहास शिरवळकर

कादंबरीकार

जन्म – १५ नोव्हेंबर १९४८
मृत्यू – ११ जुलै २००३

१९८० च्या दशकातील युवा पिढीला भुरळ घालणारे लोकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवळकर यांची “दुनियादारी” ही गाजलेली कादंबरी.

तब्बल ९६ पुस्तके (७९ कादंबर्‍या) लिहिणार्‍या सुहास शिरवळकर यांनी १० कथासंग्रह, लेख व काही कविताही त्यांनी लिहिल्या होत्या.

त्यांच्या “दुनियादारी” या सर्वाधिक गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट आल्याने लोकप्रियतेला पुन्हा उधाण आले.

अधिक माहितीसाठी –

http://suhasshirvalkar.blogspot.in/

विकिपिडियावरील पान 

# Suhas Shirwalkar

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर (15-Jul-2017)

मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर (27-Nov-2017)

मराठी लेखक सुहास शिरवळकर यांचा स्मृतिदिन (11-Jul-2021)

1 Comment on सुहास शिरवळकर

  1. माहिती अपूर्ण आहे कारण सुहास शिरवलकर यांचे 300 पेक्षा अधिक लहान मोठ्या कदंबरया प्रकाशित झालेल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.


*