प्रा.विश्वनाथ कराड

प्रा.विश्वनाथ कराड यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला.

मुळचे लातूरचे इंजिनीअर शिक्षण असलेले डॉ.विश्वनाथ कराड हे पुण्यातील ख्यातनाम सरकारी इंजिनियरिंग कॉलेज सीओईपी कॉलेजमध्ये एक लोकप्रिय प्रोफेसर होते. पुढे त्यांनी डॉक्टरेटही मिळवली. या दरम्यानच्या काळातील अनुभवावरून स्वतःची एक आदर्श शैक्षणिक संस्था काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

त्यांनी केलेले कार्य समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे आहे. ‘पुणे शहराला एज्युकेशन, आयटी हब अशी ओळख देण्यात एमआयटीचा महत्त्वाचा वाटा आहे. पुण्यात एम आय टी मार्फत सर्व क्षेत्रांचे शिक्षण देणार्याए संस्था प्रा. कराड यांनी सुरु केल्या.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*