प्रा. अरुण कृष्णाजी कांबळे

लेखक, कवी, वक्ते, विचारवंत आणि दलित नेते

दलित चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते आणि लेखक, विचारवंत प्रा. अरुण कांबळे हे आघाडीचे आक्रमक दलित नेते म्हणून समस्त महाराष्ट्राला परिचित असलेले दलित पॅंथरचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य होते. डॉ. आंबेडकर चरीत्र साधने प्रकाशनाचे ते सदस्य होते.

रामायणातील सांस्कृतिक संघर्ष, धर्मांतराची भीमगर्जना या त्यांच्या पुस्तकांतून दलित चळवळीचे प्रतिबिंब पहायला मिळते. काही नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले.

२० डिसेंबर २००९  रोजी त्यांचे निधन झाले.

## Prof Arun Krishnaji Kamble

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*