प्रभा श्यामराव कंटक

गांधीवादी लेखिका

ललित व वैचारिक लेखन करणार्‍या गांधीवादी लेखिका प्रभा श्यामराव कंटक यांचा जन्म १ जुलै १९०६ रोजी झाला. “काम आणि कामिनी”, “अग्नियान”

या कादंबर्‍या, “प्रांतजीवन” हा नाटिकांचा संग्रह, हिंदी स्त्रियांचे जीवन, “महाभारत-एक मुक्त चिंतन या पुस्तकांसह “सत्याग्रही महाराष्ट्र”

या ग्रंथातून म. गांधीजींच्या चळवळींचा इतिहास त्यांनी चितारला आहे.

 

 

 

## Prabha Shamrao Kantak

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*