आयरे, मोनिका

Ayre, Monika

आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाड़ा एक्सप्रेस कविता राऊतचा वारसा चालविणारी नाशिकची ‘लिटिल गर्ल’ मोनिका आयरे हिने १३ च्या वर्षीच उदयोन्मुख धावपटू म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत १६ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये २० सुवर्ण, १२ रौप्य आणि १० कांस्य पदके पटकावून तिने केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.

मोनिका आयरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विक्रमी दौड हा लेख पुढील पानावर वाचा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*