ह्रषिकेश अभ्यंकर हे कॉस्टींग व अकाउंटस् या क्षेत्रात पुण्यातील कंपनीत कॉस्ट अकाउंटंट म्हणुन काम करतात.
त्यांनी सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून २००४ साली बी. कॉम. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कॉस्ट अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केला. त्याचप्रमाणे त्यांनी डी. आय. टी. हा करविषयक कोर्सही पूर्ण केला आहे.
त्यांना वाचन व ट्रेकिंगची आवड असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही काम पाहतात.
Chartered Accountant
Chintamanrao College, Sangli
Added by kalidas Vanjpe

Leave a Reply