गोविंद सदाशिव आपटे

ज्योतिर्गणितज्ज्ञ

ज्योतिर्गणितज्ज्ञ गोविंद सदाशिव आपटे यांचा जन्म २६ जुलै १८७०  रोजी झाला.

त्यांच्या “पंचांग-चिंतामणी” या सूक्ष्म-सारणी ग्रंथामुळे पुढील अनेक वर्षांचे पंचांग तयार करता येते. “सर्वानंद लाघव” हाही त्यांचाच गणित-ग्रंथ.

Govind Sadashiv Apte

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*