आपटे, (डॉ.) वसुधा

Apte, (Dr.) Vasudha

इतरांच्या मृत्युने मला जगायला शिकवलं… असं कुणी म्हटल्यास तुमच्या भुवया उंचावतील. पण चार दशके न्यायवैद्यक अर्थात फोरेन्सिक मेडिसीनमध्ये नाव कमावलेल्या डॉ. वसुधा आपटे यांचे हे अनुभवाचे बोल आहेत. आपल्या पणजी रमाबाई रानडे यांचा वारसा पुढे नेणार्‍या डॉ. आपटे या न्यायवैद्यक क्षेत्रातील एकमेव महिला ठरल्या तसेच कॉरोनर कोर्टातील एकमेव महिला कॉरोनर झाल्या…

 

डॉ. वसुधा आपटे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मरण जगताना हा लेख वाचा.

apte-dr-vasudha-modified

1 Comment on आपटे, (डॉ.) वसुधा

Leave a Reply

Your email address will not be published.


*