पटवर्धन, (डॉ.) शिवाजीराव

Patwardhan, Dr. Shivajirao

 

(1892-1986)
विदर्भातील थोर सामाजिक कार्येकर्ते व कॉंग्रेसचे निष्ठावंत सेवक. स्वातंत्रानंतर कुष्ठ रोग्यांवर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन यासाठी त्यांनी तन मन धन वेचले.

 

 

भारत सरकारने त्यांना पद्मश्री पदवीने सन्मानित केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*