समाजाच्या हितासाठी झटणार्‍या मराठी सामाजिक कार्यकर्त्याची माहिती

पवार, शरद

माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव. […]

पाटील, वसंतदादा

आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्यलढ्यापासून करणार्‍या वसंत दादांनी तब्बल चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले.
[…]

महात्मा बसवेश्वर

महाराष्ट्राच्या सन्त परंपरेतील वीरशैव मराठी संतांचं वाड्मयीन, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य लक्षणीय आहे. मर्‍हाटी संस्कृतीच्या अभिवृद्धीत त्यांनी मोलाचं योगदान केलं आहे. या सर्व वीरशैव मराठी संतांचं प्रेरणास्थान महात्मा बसवेश्वर हे आहेत. बाराव्या शतकातील महात्मा […]

संत आडकोजी महाराज

महाराष्ट्रात तुकडोजी महाराज जेवढे सर्वपरिचित होते तसेच त्यांचे गुरु आडकोजी महाराज. […]

दिघे, दत्तात्रय केसरीनाथ (द. के. दिघे)

दत्तात्रय केसरीनाथ दिघे यांचा  जन्म मुंबई येथील बारभाई मोहल्ला या मुस्लिम वस्तीत दि. १८ मे १९१९ रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी विविध शासकीय कार्यालयात इंग्रजी लघुलिपी लेखक (stenographer) म्हणून ३७ वर्षे काम केले. सन १९७७ […]

जोशी, अरविंद श्रीधर

सनदी लेखापालाच्या व्यवसायामध्ये बॅंका, कंपन्या, इ.चे लेखापरिक्षण, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी इ.मध्ये प्रावीण्य असणारे श्री अरविंद जोशी हे समाजकार्यातही अग्रेसर आहेत. […]

करंदीकर, विनोद माधव

सनदी लेखापालाचा व्यवसाय. इतरांनाही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकडे कल. वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात जसे बॅंक व इतर सर्व प्रकारची लेखा तपासणी, मॅनेजमेंट कन्सल्टंसी यात प्राविण्य. […]

सोमण, दिलीप अच्युत

श्री. दिलीप सोमण हे ठाणे येथील प्रसिध्द उद्योजक आहेत. ते बी. इ. (मेकॅनिकल) असून त्यांना इंजिनियरिंग उद्योगातील सुमारे ३७ वर्षांचा अनुभव आहे.
[…]

1 10 11 12 13 14 15