समिक्षक

वसंत दिगंबर कुलकर्णी

अभ्यासू समीक्षक वसंत दिगंबर कुलकर्णी यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२३  रोजी झाला. “लीळाचरित्र : एक अभ्यास”, “केशवसुतांचे अंतरंग”, “अर्वाचीन मराठी सारस्वतकार”, “संतसाहित्याची संकल्पना” ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके.   Vasant Digambar Kulkarni

डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे

लेखक, समीक्षक डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे यांचा जन्म २७ जुलै १९५३ रोजी झाला. “स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह” या विषयावर त्यांनी पी.एच.डी. मिळवली असुन “सूक्तसंदर्भ”, “गोविंदाग्रज समीक्षा” ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  याखेरीज,  त्यांचे सुमारे १०० […]

कल्याण वासुदेव काळे

कल्याण वासुदेव काळे हे संत साहित्य आणि भाषा विज्ञानाचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म १६ डिसेंबर १९३७ रोजी झाला. mss ## Kalyan Vasudeo Kale

श्रीधर देविदास इनामदार

समीक्षक, कथालेखक आणि चोखंदळ अनुवादक श्रीधर देविदास इनामदार यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. “अरण्यरुदन” व “रंगसावल्या” हे त्यांचे कथासंग्रह, तर “काचेचा पिंजरा”, “दिगंतराचे पक्षी” हे त्यांनी केलेले अनुवाद प्रकाशित झाले आहेत. “प्रक्तनाचे संदर्भ” […]

वासुदेव यशवंत गाडगीळ

नाट्य-चित्र समीक्षक आणि लेखक वासुदेव यशवंत गाडगीळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१८ रोजी झाला. मोहिनी मासिकातील “हिरव्या चादरीवर” या त्यांच्या सदराचे चार भाग पुस्तकरुपात आले. शिवाय “नाटकांच्या नवलकथा” त्यांनी लिहिल्या.  त्यांनी “स्वरराज छोटा गंधर्व” या ग्रंथाचे […]

प्रा. सदाशिव शिवराम भावे

समीक्षक प्रा. सदाशिव शिवराम भावे यांचा जन्म १८ डिसेंबर १९३१ रोजी झाला.. त्यांचे मराठी व इंग्रजी नियतकालिकांतून सुमारे ३०० हून अधिक लेख असंग्रहित राहिले, परंतु “अमेरिका नावाचे प्रकरण” हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले.   ## Prof […]

डॉ. प्रभाकर भानुदास मांडे

लेखक, समीक्षक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर भानुदास मांडे यांचा जन्म १६ डिसेंबर १९३३  रोजी झाला. लोककथा व लोकगीते यांचा विपुल संग्रह असणार्‍या मांडे यांनी “लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, गावगाड्याबाहेर, सांकेतिक आणि गुप्त भाषा, परंपरा व स्वरुप, दलित […]

1 2 3 4