अनंत वामन बरवे

नाट्यकला या पाक्षिकाचे संस्थापक व संपादक

अनंत वामन बरवे हे नाट्यकला या पाक्षिकाचे संस्थापक व संपादक होते. नाट्यशिक्षण विषयक पुस्तकाचे लेखन त्यांनी केले.  त्यांनी १५ नाटके लिहीली होती.

अनंत वामन बरवे यांचे २६ ऑक्टोबर १९२३ रोजी निधन झाले.

 

 

## Anant Waman Barve

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*