दिग्दर्शनाची चालून आलेली संधी गदिमांनी का सोडली?

‘गंगेत घोडं न्हालं’ या यशस्वी चित्रपटाच्या गीतपुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘गजराज फिल्म्स’ च्या नव्या चित्रपटाची, ऊन पाऊस ची घोषणा होती. दिग्दर्शक म्हणून नाव होतं ‘ग.दि. माडगूळकर्’! आणि प्रमुख भूमिका राजा परांजपे!! पण मग काय असं घडलं कि गदिमांना दिग्दर्शनाचा विचार सोडून द्यावा लागला? […]

“अरे काय सांगू बाबा तुला? आजवर मैफिलीला अण्णा असायचे रे! पण आता तर ‘स्वामी’ नाहीत!”

संगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा! […]

त्या परप्रांतीय् तरूणांच्या गोमकाळ्यात गदिमांचं काय झालं?

मी डब्यात डोकावलो तेंव्हा गाणी. ओरडा, शिट्ट्या यांना नुसता ऊत आला होता. गदिमा बिचारे कसेबसे बसले. तासाभराने ‘मरीजकी हालत्’ बघावी म्हणून आत् डोकावलो तर… […]

गदिमांनी अभिनय का सोडला?

खरं तर गदिमा सिनेमाधंद्यात आले ते अभिनय करण्यासाठीया! पण सुरूवातीचे अनुभव इतके क्लेशदायक होते कि लेखणी सापडल्याबरोबर त्यांनी अभिनयाला जवळजवळ सोडचिठ्ठी दिली. […]

आणि चोळामोळा केलेला त्या बोळ्यानं एका संगीतकाराचं नशिब ऊघडलं!

गाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्‍या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं. […]

1 3 4 5 6 7 10