गदिमा चित्रपटलेखनाचा ‘गुरूमंत्र’ कोणाकडून शिकले?

रामजोशी गदिमांनी लिहिलेला पहिलाच चित्रपट! चित्रणाला ऊपस्थित राहण्यासाठी त्यांना शांतारामबापूंनी अनुमती दिली. आणि मग सुरू झालं ‘खरं’ शिक्षण!! […]

दोन कुंभारांमधला फरक

रसिकहो, एका काव्यात गदिमा म्हणतात ‘देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार’, तर दुसऱ्या काव्यात म्हणतात वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. आहे की नाही गंमत? […]

दोन ‘जटिल’ प्रश्न!

‘लाखाच्या गोष्टीच्या’ शूटिंगच्या वेळी, गदिमा जमावावर धावून का गेले? राजा परांजप्यांचा दात कुणी पाडला? […]

ती मैफिल म्हणजे गदिमा आणि माझा मामा दोघांच्या सहनशक्तीची परिक्षाच!

शेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?” […]

1 2 3 4 5 10