ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे लोकशाहीतील सत्ता विकेंद्रीकरणाचा महत्त्वाचा भाग.. असं असलं तरी त्यामुळे सामाजिक वातावरण मात्र अतिशय ढवळून निघत असते. […]

“आयुष्य”

आयुष्य म्हणजे नक्की काय? जाणून घेण्यासाठी कविता नक्क्की ऐका. […]

कुणी लस देता का लस?

कोरोना महामारीच्या काळात लस किती महत्वाची आहे हे सर्वशृत आहे. या कवितेत लस मिळविण्यासाठी एक सामान्य माणसाच्या मनात काय भावना आहेत याचं एक भावनिक चित्र उभे करण्यात आलेले आहे. […]

धुके – गजल

या गझलमध्ये भूतकाळातील क्षणांची आठवण करून देताना विविध भावनांचे चित्रण केले गेले आहे जे आता आपल्या मनाच्या सागरावरील धुक्यासारखे भासत आहे. […]

यंत्र

आजकालच्या धावपळीच्या युगात होणार्‍या घुसमटीवर प्रकाश टाकणारी पद्यरचना.

हे पावसा (एक सांगितिक ई बुक)

शब्दगंध या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महेश घाटपांडेच्या संकल्पनेतून आणि लेखनातून साकार झालेले ‘हे पावसा’ हे मराठीतील पहिले म्युझिकल ई-बुक आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे. […]

चूक कोनाची, भोवली कोनाक – मालवणी कविता

कधीकधी एखाद्या वाईट माणसाच्या, समाजाच्या, देशाच्या चुकिची शिक्षा त्याच्या कुटुंबाला, इतर समाजांना, इतर देशांना भोगावी लागते हेच आज जग कोरोना नामक विषाणूचे जे दुष्परिणाम भोगत आहे त्यावरून दिसून येते. […]

एक घूँट जिंदगी (काव्यमुद्रा) – पुष्प तिसरे – (नृत्याविष्कार)

संजीवनी बोकील यांच्या ‘ एक घूँट जिंदगी’ या हिंदी काव्यसंग्रहातील काही कविता कथक व भरतनाट्यम् नृत्यशॆलीतल्या नामवंत नृत्यांगना आपल्या नृत्याविष्कारातून सादर करणार आहेत. […]

1 2