भारतीय रेल्वेचे जाळे

The Indian Railways Network

भारतीय रेल्वेचे जाळे जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे असून एकूण रेल्वेमार्गाची व्याप्ती १ लाख १५ हजार कि.मी तर एकूण रेल्वेमार्गाची लांबी ६५ हजार कि.मी आहे.

रेल्वेने दररोज प्रवास करणार्‍यांची संख्या २ कोटी ५० लाखाच्या घरात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*