मिन्ड्रोलिंग स्तूप

उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे. इ.स. १६७६ साली स्तुपाची स्थापना झाली आहे. स्थापनेनंतर अनेकदा या स्तुपाचा जीर्णोध्दार झाला आहे. ६ बौध्द मठांपैकी एक मठ हे स्तुप आहे.  

डेहराडूनमधील वन्य संशोधन संस्था

उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आशिया खंडातील एकमेव पुरातन वन्य संशोधन संस्था आहे. या उद्यानाची स्थापना सन १९०६ साली करण्यात आली. वनस्पती उद्यान म्हणून जगात या उद्यानाची ओळख आहे. आजपर्यंत लक्षावधी प्रकारच्या वनस्पतींवर येथे संशोधन करण्यात […]