दृष्टीक्षेपात सांगली

क्षेत्रफळ : ८,५७२ चौ.कि.मी
लोकसंख्या : २८,२०,५७५

उत्तरेला व वायव्येला सातारा जिल्हा.
उत्तर व ईशान्येला सोलापूर जिल्हा.

पूर्वेला विजापूर (कर्नाटक).
दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक).
नैऋत्येला कोल्हापूर जिल्हा.
पश्चिमेला रत्नागिरी जिल्हा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*