महानुभवांची काशी – रिध्दपूर

Riddhpur - Kashi of Mahanunubhav Pantha

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे श्री गोविंदप्रभु यांची समाधी आहे. महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे.

येथील कृष्ण आणि रामनाथ मंदिर पुरातन आहे. चैत्र व आषाढ पौर्णिमेला येथे महानुभव पंथाची मोठी यात्रा भरते. या यात्रेत देशातील महानुभव पंथातील लोक सहभागी होतात.

महानुभव पथांची काशी म्हणून हे शहर प्रसिध्द आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*