दृष्टीक्षेपात रायगड

क्षेत्रफळ : ७,१६२ चौ.कि.मी
लोकसंख्या :२२,०५९७२

पश्र्चिमेला अरबी समुद्र.
पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरंग, पुणे जिल्हा.

आग्नेयेला सातारा जिल्हा.
दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा.
वायव्येला मुंबई जिल्हा.