यवतमाळ जिल्ह्यातील दळणवळण सोयी

वाराणसी-कन्याकुमारी (किंवा नागपूर-हैदराबाद) हा राष्ट्रीय महामार्ग क्र ७ यवतमाळ जिल्ह्यातून जातो. वडकी, करंजी, पांढरकवडा व पाटणबोरी ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत. मूर्तीजापूर-यवतमाळ या लोहमार्गामुळे यवतमाळ रेल्वे दृष्ट्या भुसावळ-नागपूर या प्रमुख लोहमार्गाशी जोडले गेले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*