बल्गेरिया

बल्गेरियाचे प्रजासत्ताक (बल्गेरियन: Република България) हा मध्य युरोपातील एक देश आहे. बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तान व ग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनिया व सर्बिया हे देश आहेत. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बल्गेरिया युरोपियन संघाचा तसेच नाटो, युरोपियन परिषद, संयुक्त राष्ट्रे इत्यादी अनेक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तान व ग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनिया व सर्बिया हे देश आहेत.

बल्गेरिया देशाचे एकुण २८ प्रांत आहेत.

बल्गेरियाची इ.स. पू. पाचव्या शतकात रोमनांनी मोऊरिया व थ्रेस या दोन भागात विभागणी केली. सातव्या शतकात पुन्हा बल्गेरियनांच्या ताब्यात भूप्रदेश आला. इ.स. १४ व्या शतकात तुर्कांनी बल्गेरियाचा ताबा मिळविला. १९०८ मध्ये बल्गेरियाचे राजे फर्डिनांड यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४४ मध्ये कम्युनिस्टांनी बल्गेरियाची सत्ता हस्तगत केली. १९८० साली बल्गेरियन लोकांचे गणराज्य घोषित करण्यात आले. १९९१ मध्ये नवीन राज्य घटना अस्तित्वात आली.

राजधानी व सर्वात मोठे शहर : सोफिया
अधिकृत भाषा : बल्गेरियन
स्वातंत्र्य दिवस : १ जानेवारी २००७
राष्ट्रीय चलन : बल्गेरियन लेव्ह


Bulgaria is a Balkan nation with diverse terrain encompassing Black Sea coastline, a mountainous interior and rivers, including the Danube. A cultural melting pot with Greek, Slavic, Ottoman, and Persian influences, it has a rich heritage of traditional dance, music, costumes, and crafts. At the foot of domed Vitosha mountain is its capital city, Sofia, dating to the 5th century B.C.

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*