दौडनगर किल्ला
दौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. राज्यातील पुरातन सांस्कृतिक वारसा म्हणून हा किल्ला प्रसिध्द आहे.
दौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. राज्यातील पुरातन सांस्कृतिक वारसा म्हणून हा किल्ला प्रसिध्द आहे.
खवैय्या बंगलोरला गेला व एमटीआर मध्ये नाश्ता जेवण्यास गेला नाही असे होत नाही. १९२४ साली स्थापना झालेल्या या उपहारगृहातील इडली, दोसे कॉफी आदिंची चव राष्ट्रपिता महात्मा गांधी पासून अनेक मोठमो:्या नेत्यांनी चाखली आहे. ७ तासांचा […]
कर्नाटक राज्यातील दावणगेरे शहरात बनविला जाणारा लोणी डोसा देशभर प्रसिध्द आहे. दावणगेरे हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर असून भौगोलिकदृष्ट्या हे शहर राज्याच्या केद्रस्थानी येते. राष्ट्रीय महामार्ग क्र ४ वर वसलेले या शहराचे […]
आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. इथे विशेष दर्जा असलेली महापालिका असून इथले बंदर प्रसिध्द आहे. ब्रिटीश काळात या शहराचे नाव मासुलीपट्टणम असे होते. कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला या ठिकाणी मिळते. ब्रिटीश, फ्रेंच आणि डच […]
कर्नाटक राज्यातील गदग आणि बेटागेरी या दोन शहरांची मिळून एकच महापालिका बनविण्यात आली आहे. याच शहरात गदग जिल्ह्याचे मुख्यालयही आहे. गुती-वास्को महामार्गावर असणारे हे दुहेरी शहर हुबळीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेचे गदग हे […]
कोझीकोडे हा पूर्वी मलबारमधील महत्त्वाचा प्रदेश होता. येथून वास्को-द-गामा पूर्वेकडील मसाल्यांच्या शोधात उतरला होता. शांत किनारे, हिरवीगार खेडी, ऐतिहासिक ठिकाणे यांमुळे हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. येथील समुद्रकिनार्याजवळील लाईट हाउस शेजारी १०० वर्षीपूर्वीचे समुद्रात […]
कर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले. विजापूर ही आदिलशहाची […]
वाडी हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयातील एक महत्त्वाचे शहर आहे या शहरात मोठे रेल्वे जंक्शन असून मुंबई , बंगलोर ,चेन्नई ,हैदराबाद येथून येणार्या अनेक एक्स्प्रेस गाड्या या स्थानकातून पुढे जातात. या शहरात एसीसी कंपनीचे देशातील […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions