दिल्ली मेट्रो

दिल्ली मेट्रो रेल्वेचा शुभारंभ २४ डिसेंबर २००२ रोजी झाला.

या मेट्रोमुळे एका वर्षात दिल्ली शहराची प्रदुषण पातळी ६,३०,००० टनाने घटली. संयुक्त राष्ट्राने मेट्रो रेल्वेला कार्बन क्रेडिट दिले आहे.

शहादरा तीस हजारी मार्गावर सुरु झालेली मेट्रो अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.  प्रत्येक स्टेशनवर केवळ २० सेकंद थांबते.

 

 

1 Comment on दिल्ली मेट्रो

Leave a Reply to अमित ब्राम्हणकर Cancel reply

Your email address will not be published.


*