औरंगाबाद जिल्ह्यातील दळणवळण सोयी

गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. औरंगाबादमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योजनापूर्वक रीतीने १९३२ मध्ये सुरू झाली. मनमाड- काचीगुडा हा रुंदमापी लोहमार्ग औरंगाबाद जिल्ह्यातून पुढे जातो. औरंगाबादजवळ चिखलठाणा येथे विमानतळ आहे.

They were probably married four or five times, had children they didn’t know assignment help usa about, slipped into a teaching job by accident while actually working as the school’s janitor

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*