कोथिंबीर वडी

साहित्य: कोथिंबीर, कापुन- १ मोठी जुडी (अंदाजे ४ कप) बेसन- २ १/४ कप तांदळाचे पीठ- १ टेबलस्पून हळद- १ टिस्पून हिंग- १/२ टिस्पून मिरची पुड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे) जिरे पुड – १/२ टेस्पून […]

कोथिंबिरीचे समोसे

साहित्य:- एक मोठी जुडी कोथिंबीर, दीड वाटी मैदा, ३ चमचे चारोळी, एक चमचा गरम मसाला, एक चमचा साखर, एक लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, चना डाळीचे पीठ, चवी पुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद, तेल. […]

कोथिंबीरीचे वडे

साहित्य:- २ जुड्या कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आले बारीक वाटून, १ वाटीभर डाळीचे पीठ, २ टेबलस्पून बारीक रवा, मीठ, १ चिमूट खायचा सोडा, तळण्याकरता तेल. कृती:- कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक […]

मेथीची भजी

साहित्य- दोन वाट्या बेसन, तिखट, मीठ, हिंगपूड, अर्धा चमचा ओवा, एक चमचा धने-जिरेपूड, एक वाटी बारीक चिरलेली मेथी, एक पिकलेले केळे, चिमूटभर खायचा सोडा. कृती – नेहमी भज्यासाठी कालवतो त्याप्रमाणे बेसन, तिखट, मीठ, हिंगपूड घालून […]

हादग्याची वडी

साहित्य:- अगस्ताचा कोवळा पाला, चिंच, गूळ, तिखट, मीठ, डाळीचं पीठ, तळण्यासाठी तेल, तीळ आणि गरम मसाला. कृती:- अगस्ताचा कोवळा पाला धुऊन तो बारीक चिरून घ्यावा. गरम पाण्यात चिंच तीन ते चार तासांसाठी भिजत घालायची. तिचा […]

मोड आलेल्या मेथीचे थालीपीठ

साहित्य : दोन वाट्या थालीपीठाची भाजणी, एक चिरलेला कांदा, पाव वाटी मोड आलेली मेथी, अर्धी वाटी किसलेले गाजर, अर्धी वाटी किसलेले बीट, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, तेल. कृती : थालीपिठाच्या भाजणीत मेथी, […]

मेथी मुठिया

साहित्य – एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी चण्याचे वा ज्वारीचे पीठ, दोन वाट्या चिरलेली मेथी, हिरवी मिरची-आले पेस्ट एक चमचा, धने-जिरेपूड एक चमचा, चार चमचे तेलाचे मोहन, चवीनुसार मीठ व थोडी साखर. कृती – […]

शेवगा पानांची टिक्की

साहित्य:- शेवग्याची पाने (ताजी फुले मिळाल्यास घालावीत) तांदूळ पीठ, चणाडाळीचे पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, नारळाचे बारीक काप, काजूचे कूट, मीठ, चिंच, तेल, रवा इ. कृती:- चिंच पाण्यात भिजवावी. तेल वगळून इतर साहित्य एकत्र भिजवावे. […]

मेथीच्या वड्या

साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून पाच-सहा हिरव्या मिरच्या व ७-८ लसूण पाकळ्या वाटून घेणे. एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, मीठ, साखर 2 वाट्या बेसन, थोडे तांदळाचे पीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, तेलाचे […]

मेथी ठेपला

साहित्य:- १ कप गव्हाचं पीठ, २ टीस्पून बेसन, ३ टेबलस्पून बाजरीचं / ज्वारीचं पीठ, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट / १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट,२ टीस्पून तीळ, १/२ टीस्पून धनेपूड, १/४ टीस्पून जिरेपूड, […]

1 2 3 7