पाटील (पाटिल)

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे हे आडनाव. पाटील किंवा पाटिल म्हणजे गावाचा मुख्य.

सर्वसाधारणपणे पाटिल हे मराठा समाजात मोडतात.

कर्नाटकमध्येही पाटिल हे आडनाव प्रचलित आहे

https://en.wikipedia.org/wiki/Patil

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*