प आणि त्याच्या बाराखडीच्या अक्षरांनी सुरु होणारी आडनावे

पाटील (पाटिल)

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे हे आडनाव. पाटील किंवा पाटिल म्हणजे गावाचा मुख्य. सर्वसाधारणपणे पाटिल हे मराठा समाजात मोडतात. कर्नाटकमध्येही पाटिल हे आडनाव प्रचलित आहे https://en.wikipedia.org/wiki/Patil

पंडित

ग्वाल्हेरलाच स्थायिक झालेल्या, ग्वाल्हेर घराण्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीत तज्ज्ञ श्री. कृष्णराव पंडित यांच्या आडनावाची कथा…. कृष्णराव पंडितांचे आजोबा, श्री. विष्णूपंत हे महाराष्ट्रातील चिंचवड येथे रहात होते त्यावेळी त्यांचे आडनाव चिंचवडकर असे होते. ग्वाल्हेरचे त्यावेळचे […]