बटाट्याच्या पुरणपोळ्या

साहित्य : सारणासाठी-दोन मोठे बटाटे, पाव वाटी खवा, पाव वाटी साखर, दोन टेबलस्पून तूप, एक टेबलस्पून दूध, २-३ काड्या केशर, १ टेबलस्पून वेलचीपूड, थोडे मनुके बारीक तुकडे करून, काजू-बदाम बारीक कुटून. आवरणासाठी : २ कप […]

बुंदीची पुरणपोळी

साहित्य : गोड बुंदी, कणीक व तूप. कृती : सर्वप्रथम कणकेत थोडसं मोहन टाकून कणीक मळून घ्या. त्यानंतर कढईत बुंदीला चांगल्याप्रकारे गरम करून त्यावर पाणी शिंपडून बूंदी चांगल्याप्रमाणे एकजीव करून घ्या. बुंदीचे पुरण तयार झाल्यावर […]

स्ट्रॉबेरी पुरणपोळी

साहित्य : आवरणासाठी. दीड कप गव्हाचे पीठ, दीड कप मैदा, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीपुरते. सारणासाठी : २ कप रवा (बारीक), १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून) २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, […]

होळी निमित्त पुरणपोळी

उद्या होळी, सणासुदीला तसेच समारंभात आपल्याकडे पक्वान्नांची खास परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रातही होळी हा सण उत्साहात साजरा केला जातो. लहान मुले व मोठेसुद्धा होळी सण साजरा करण्यात उत्साही असतात. होळीला पुरणपोळी हवीच. महिला पुरणपोळ्या बनवण्यात […]

पंचखाद्य

साहित्य :बारीक किसलेले खोबरे, पूड केलेली खारीक, भाजलेली खसखस, खडीसाखर, मनुका सर्व पदार्थ सम प्रमाणात. कृती :बारीक किसलेले खोबरे थोडेसे गरम करावे त्या किसाला हाताने कुस्करून त्यात भाजलेली खसखस, खारकेची पूड, खडीसाखरेचे बारीक तुकडे आणि […]

आजचा विषय कुकीज

सकाळची न्याहारी असो वा संध्याकाळची गरमा गरम चहामध्ये बिस्किटं बुडवून खाण्याची मजा काही औरच म्हणता येईल. बिस्किटं किंवा कुकीज हा पाश्चिमात्य पदार्थ. पण तो आपल्याकडे असा काही रुळला आहे की, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक […]

पाटवड्या

साहित्य : १ कप बेसन२ कप पाणी१/४ कप सुके खोबरे, किसलेले३-४ लसूण पाकळ्या, बारीक  केलेल्या १ चमचा खसखस लाल तिखटमीठ, चवीनुसार ४ चमचे तेलजिरे, मोहरी,कढीपत्ता कृती : प्रथम बेसन चाळून घ्या आणि गाठी काढून घ्या. एका जाड बुडाच्या […]

सुकडी (गुजराती गुळपापडी)

साहित्य :- अर्धा कप तूप, 1 कप कणीक, अर्धा कप मऊ गूळ (खसखस, बडीशेप वर पेरण्यासाठी) कृती :- तुपावर कणीक खमंग भाजावी. गॅस बंद करून गूळ घालावा. एकजीव झाल्यावर खसखस बडीशेप पेरून थापावं, कापावं. तिखट […]

राघवदास लाडू

साहित्य – दोन वाट्या बारीक रवा, दूध एक वाटी, 1 टेबलस्पून पातळ तूप, 1 वाटी साजूक तूप, दीड वाटी पिठीसाखर, 1 टेबलस्पून वेलदोडे, जायफळ पूड, थोडे बदामाचे पातळ काप, थोडे बेदाणे, केशर, 5-6 मऊ पेढे. […]

कज्जीकायल

साहित्य:- अर्धा किलो मैदा, ४ टेबलस्पून तूप, पाणी, तेल, अर्धा कप खोवलेला नारळ, १ कप रवा, १ कप साखर, १ टीस्पून वेलदोडे पावडर, १५ काजू तुकडे केलेले, ५-६ बदाम, तुकडे केलेले. कृती : मैदा आणि […]

1 11 12 13 14 15 18