हेल्थी स्मूदी

साहित्य : अर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी. कृती : […]

मॅन्गो पाइनॅपल स्मूदी

साहित्य : पिकलेले हापूस २ आंबे किंवा २ वाट्या आमरस, अननसाचे ७/८ स्लाइसेस, पुदिन्याची १२/१५ पाने, काळं मीठ, १ लिंबू, २ चमचे साखर, पाव चमचा जिरा पावडर, चिल्ड पाणी, बर्फाचा चुरा . कृती:- दीड आंब्याच्या […]

चॉकलेट स्मूदी

साहित्य :- १ टेबल्स्पून कोको पावडर, १ टीस्पून इन्स्टंट कॉफी, १/२ केळ, २-३ काजु अगर बदाम, २-३ बिया काढलेले खजूर, १/२ कप पाणी, गरजेप्रमाणे बर्फाचे खडे. कृती – खजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत […]

मलाई मिंट स्मूदी

साहित्य : १ कप गोड घट्ट दही, २-३ चमचे साखर, पुदिन्याची पाने -७-८, बर्फ ३-४ क्यूब्ज, घरगुती साय २-३ चमचे, किंवा whipping cream किंवा व्हिप्ड क्रीम स्प्रे. कृती : दही + साखर + चिरलेला पुदीना […]

चोको-सोया मिल्क स्मूदी

साहित्य : तीन वाटय़ा सोया मिल्क, र्अध केळं, २ चमचे कोको पावडर, १/४ चमचा चॉकलेट इसेंस, साखरेचा पाक गरजेनुसार, गर्निशिंगसाठी – किसलेले चॉकलेट आणि थोडे क्रीम. कृती : निम्मे सोया मिल्क आईस क्युब ट्रेमध्ये घालून […]

कोकोनट पाइनॅपल स्मूदी

साहित्य : २ वाटय़ा पाइनॅपल ज्यूस,१ ते दीड वाटय़ा नारळाचे दूध, १ वाटी घट्ट दही, १/४ चमचा पाइनॅपल इसेंस, साखरेचा पाक, गरजेनुसार. कृती : पाइनॅपल ज्यूस आइस क्युब ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवावे. ज्यूस गोठला की […]

पेरूचा ज्यूस

साहित्य:- फोडी उकडून काढलेला गाळलेला रस किमान एक लीटर, एक किलो साखर, दोन लिंबांचा रस. कृती:- पेरूचा रस आणि साखर एकत्र उकळा. गार झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण तयार करा. पेरूचा ज्यूस ग्लासमध्ये […]

रोझ सरबत

साहित्य :- साखर पाऊण किलोला थोडी कमी, पाणी पाव लिटर पेक्षा थोडे जास्त, थोडा खाण्याचा गुलाबी लालसर रंग, रोझ इसेन्स सात थेंब, थोडा चांदीचा वर्ख कृती :- मंद आचेवर पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन ठेवा. […]

अननस स्क्वॅश

साहित्य :- अननसाचा रस एक लिटर, साखर दिड किलो, प्रिझरव्हेटिव्ह अडीच ग्रॅम, सायट्रिक अॅसिड पन्नास ग्रॅम, पाणी सव्वा लिटर, खाण्याचा रंग लेमन येलो, अर्धा लहान चमचा. कृती :- जाड बुडाच्या भांड्यात पाणी घालून त्यात साखर […]

पपया डिलाइट

साहित्य :- गोड पपईचा दीड वाटी गर, साखर अर्धा वाटी, सायट्रिक अॅसिड चिमूटभर, थोडी वेलची पूड, बर्फ, पाणी एक वाटी. कृती :- बर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा […]

1 2 3 4