आजचा विषय काकडी

हिंदी मध्ये खिरा संस्कृतमध्ये सुशीतला इंग्रजीमध्ये कुकुंबर आणि लॅटिनमध्ये कुकुमिस सटायव्हस म्हणून ओळखली जाणारी काकडी कुकरबिटेसी या कुळातील आहे. कडक उन्हाळ्यात हमखास थंडावा देणारी काकडी आबालवृद्धांना खूप आवडते. मीठ लावून; तसेच शिजवूनही काकडी खाल्ली जाते. […]

जागतिक अन्न दिवस – १६ ऑक्टोबर

१६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्तभ राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७९ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हंगेरीचे माजी कृषी आणि अन्न खात्याचे मंत्री डॉ. पल रोमानी यांनी […]