गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का

गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का?..उत्तर : नाही.. यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही. भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ. […]

मटण गुस्तावा

साहित्य : मटणाचा खिमा अर्धा किलो, खडा मसाला पावडर १ चमचे, मीठ चवीनुसार, तमालपत्र २३, काश्मिरी ग्रेव्ही ३ वाटय़ा कृती : मटणाच्या खिम्याला लाकडाच्या पाटीवर एका मोठय़ा लाकडाच्याच हातोडीने ठोकून ठोकून एकजीव करावे. एवढे की, […]

कोंबडी वडे

या पदार्थाला कोंबडी वडा म्हणत असतील तरी बटाटावडय़ा सारखा हा नसतो, तर विशिष्ट प्रकारे केलेल्या वडय़ासोबत ही कोंबडी खाल्ली जाते, म्हणून ह्याला कोंबडीवडा म्हणतात. कृती : ५०० ग्रॅम स्वच्छ केलेली कोंबडी तुकडे करून बाजूला ठेवावी. […]

बटर चिकन

साहित्य : बेसिक रेड ग्रेव्ही दोन वाटय़ा, बटर दोन चमचे, फ्रेश क्रीम दोन चमचे, चिकन, आंबट चक्का किंवा घट्ट दही एक वाटी, हळद छोटा अर्धा चमचा, धनेजिरे पावडर दोन चमचे, कस्तुरी मेथी दोन चमचे, आलंलसूण […]

आजचा विषय चवळी

चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी […]

बैलपोळा स्पेशल पुरणपोळी

श्रावण वद्य अमावास्या – बैल पोळा श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ भारत हा शेतीप्रधान […]

काश्मिरी ग्रेव्ही

साहित्य : चपटा मिरचीचे बारीक वाटण २ वाटय़ा, घट्ट दही अर्धी वाटी, भिजवून बारीक वाटलेले अक्रोड १/२ वाटी जायपत्री, तेजपान ३४, स्टारफूल २ नग, आलंलसूण पेस्ट , १/२ चमचा, मीठ चवीनुसार, वनस्पती तूप फोडणीला, शहाजिरे […]

मालवणी ग्रेव्ही

साहित्य: बारीक मिरची १०,१२, काळे चणे (भिजवून वाटलेले) १/२ वाटी नारळाचे दूध २ वाटय़ा, धने १ वाटी, (काळी मिरी, लवंग, दालचिनी, दोडे, दगडफूल, हळद, शोप, जावित्री, बादलफूल, मोहरी, त्रिफळ, शहाजिरा) प्रत्येकी १ चमचा, कांदे ३०० […]

बेसिक रेड (टोमॅटो) ग्रेव्ही

साहित्य : एक किलो टोमॅटोच्या प्युरीकरिता टोमॅटो बारीक चिरून उकळून घ्यावा किंवा वाफवावा. यात वरून पाणी घालू नये. अंगच्याच पाण्याने शिजवावे. त्यामुळे प्युरी घट्ट होईल. मिक्सर मध्ये बारीक करून चाळणीतून गाळून घ्यावी. काजू, मगज पेस्ट […]

क्रीम बेस ड्राय ग्रेव्ही (पनीर बेस भाज्या / मलई कोफ्ता)

साहित्य:- धने जीरे पावडर १ चमचा, काजू पावडर अर्धा वाटी, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चमचा, हळद छोटा अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा, दूध पावडर १ वाटी,सायट्रीक ऍसिड पाव चमचा, […]

1 6 7 8 9